Jon Moxely(Dean Ambrose) ने का सोडली WWE?
पुर्व wwe champion आणि पुर्व shield brother dean ambrose अर्थात आता jon moxely ने AEW मध्ये. पदार्पण. करुन. अख्या. जगाला चकित. केले. पण त्याचे WWE सोडणयामागचे कारण - - - -
DEAN AMBROSE ने त्याच्या एका इंटरव्ह्यू मधे म्हटले होते कि त्याला त्याचे WWE तिल CHARACTER खूप BOARING वाटत होते. आणि WWEकडून त्याला हवि तेवढी RESPECT मिळाली. नाही...
या कारणाने. त्याने WWE सोडली.. व AEW मध्ये. पदार्पण केले..
My first blogg
ReplyDelete